वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय
आपले स्वागत
भारतातील मुंबईच्या मध्यभागी असलेल्या भायखळा येथे ६० एकर क्षेत्र व्यापलेले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जे मुंबई वनस्पती उद्यान वप्राणिसंग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. या मुंबई प्राणिसंग्रहालयात शेकडो वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.
मुंबई प्राणिसंग्रहालयाचा इतिहास
उंच इमारती आणि भव्य अपार्टमेंट्सने वेढलेल्या मुंबईच्या मध्यभागी असलेले एक अविस्मरणीय ठिकाण म्हणजे मुंबई प्राणिसंग्रहालय. ६० एकर क्षेत्रफळात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात साधारणपणे ६६०० पेक्षा जास्त झाडे आणि ३५० हुन अधिक विविध प्रजातींच्या प्राण्यांचा वास आहे.
भारतातील सर्वात जुन्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असलेले हे प्राणिसंग्रहालय कसे अस्तित्वात आले ते पाहू.
महत्त्वाची सूचना
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय आता प्लास्टिकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आम्ही पर्यटकांना विनंती करतो की त्यांनी एकेरी वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर टाळावा.
कृपया तुमच्या स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा.
कृपया नियमांचे पालन करा आणि स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी एकत्र येऊ या
आपले सर्व आवडते प्राणी एकाच ठिकाणी
पुढील आकडेवारी १९ नोव्हेंबर २०२२ पासून प्रक्षेपित करण्यात आलेली आहे.
| प्रौढ | मुले | वरिष्ठ नागरिक | दिव्यांग | एकूण पर्यटक | एकूण तिकीट विक्री |
|---|
पुढील आकडेवारी १९ नोव्हेंबर २०२२ पासून प्रक्षेपित करण्यात आलेली आहे.
पर्यटकांचे मनोगत
आम्हाला फॉलो करा